Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,अध्यादेश काढावा या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर सरकारने तातडीने हालचाली करत मराठा […]
Manoj Jarange On Chagan Bhujbal : छगन भुजबळ माझ्या नादी लागू नको, नाहीतर मंडल आयोग जाईल, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी धमकावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरुन भुजबळ आणि जरांगे यांच्यात […]
Chhagan Bhujbal : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना एक आव्हान दिले आहे. भुजाबळ म्हणाले की, ‘जरांगे तू खरच पाटील असशील तर मंडल संपवून दाखव.’ भुजबळ हे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू धीरज […]
Manoj Jarange Slam Chhagan Bhujbal: गेल्या 2 दिवसांपासून दौरा सुरू आहे. आज नाशिक जिल्ह्यात आहे,देवीचे देखील दर्शन घेणार आहे.बालेकिल्ला कुणाचा नसतो, (Nashik News) नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला आहे. 10 तारखेला उपोषण करणार आहे.2001च्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली.येत्या 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी 10 तारखेपासून उपोषण करणार […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) अधिसूचना काढली आहे. मात्र सगेसोयऱ्यांसंदर्भात कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी येत्या 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते आणि […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) केलेल्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. त्यानंतर आता राज्यात सुमारे 54 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपही (Maratha Reservation) झाले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज करावेत. सगेसोयऱ्यांसंदर्भात सरकारने कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी मनोज […]
Sanjay Raut Reaction on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने (Maratha Reservation) काढलेल्या अधिसूचनेविरोधात राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी एल्गार मेळाव्यांच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. काल नगर शहरात ओबीसी एल्गार सभा झाली. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार (Manoj Jarange) टीका केली. […]
OBC Reservation : आजपर्यंत दलित समाजाला वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं. परंतु मराठा समाजाच्या (Maratha Reservation) जरांगेला मुंबईच्या वेशीच्या बाहेर मी ठेवलं आहे. आपली याचिका हायकोर्टाने मंजूर केली आणि जरांगेला सांगितलं की तु मुंबईमध्ये येऊ शकणार नाहीस. कारण तु खुनी आहेत. तुझा इतिहास गुन्हेगारीचा आहे. पंढरपूर येथे एका अपंग मुलाचा खून करून फाशी दिल्याचे दाखवले […]
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मागे खंबीर उभे राहा आणि याचा राग इलेक्शनमध्ये काढा. तसेच महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही 72 टक्के आहे. 60 टक्के नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नक्की मुख्यमंत्री होऊ शकतात. असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकार (Mahadev Jankar) यांनी केला. तसेच यातून त्यांनी नाव न घेता जरांगेंना इशारा दिला आहे. […]
Manoj Jarange : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, या मागणीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) ठाम आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मनोज जरंगे यांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. जरंगे […]