- Home »
- maratah reservation
maratah reservation
जरांगे अन् माझे चांगले संबंध, त्यांनी मुंबईत यावे चांगला शेवट करू; शिंदेंच्या शिलेदारीची ग्वाही
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून (दि.16) पुन्हा उपोषणाला बसणार आहे.
आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो, नाव न घेता जरांगेंचा भुजबळांना इशारा
मराठ्यांनी मनावर घेतलं तर या राज्यात काहीही होऊ शकतं, आडवे चाललात तर गुलाल कधीच लागत नसतो - मनोज जरांगे पाटील
Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेंना थेट सवाल
Ajay Maharaj Barskar : मराठा आंदोलनासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बारस्करांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होत. 40 लाख रुपये घेऊन बासस्कर माझ्याविरुध्द बडबड करत आहेत, असा आरोप […]
Video : पाय सुजलेत, वात आलाय तरीही…; आंदोलकांना ‘मायक्रो’ प्लॅनिंग देत जरांगे चर्चेसाठी रवाना
लोणावळा : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा लोणावळ्यात दाखल झाला आहे. मुंबईकडे कूच करण्यापूर्वी जरांगेंनी लोणावळ्यात एका सभेला संबोधित केले. यात त्यांनी आंदोलकांना नेमकं काय करायचं काय नाही करायचं यावर मार्गदर्शन करत जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या सर्वांना मुंबईत जायचचं असल्याचे सांगितले आहे. मात्र, मुंबईत दाखल झाल्यानंतर काही गोष्टींचं […]
सभा होते तेव्हा 200 जेसीबीतून फुले उधळतात, अशी गरीबी आम्हालाही हवी; प्रकाश शेंडगेंचा जरांगेंना टोला
Prakash Shendage : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, अल्टिमेटम संपूनही राज्य सरकारने कोणताही कार्यवाही केली नाही. त्यामुळं जरांगेंनी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. दरम्यान, आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी […]
