मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षामध्ये अनेकदा आमरण उपोषण केलं. त्यानंतर गावोगावी साखळी उपोषणही झाले.
मराठा आंदोलनसाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश विसर्जनावर आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.
सत्ताधारी पक्षाने समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये, राजकीय भाषा बोलू नये. लवकर मराठा समाजाला आरक्षण द्याव म्हणत जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले
एकीकडे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अद्यापही यावर राज्य सरकारने अंतिम तोडगा काढलेला नाही.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सीडीआर काढून बघू ना, कुणी कुणाला फोन केला. त्या बैठकीबाबत आम्ही प्रस्ताव मागितला होता. त्यासाठी मी स्वतः बोलले होते.
ओबीसी आरक्षणासंदर्भात जी मुंबईत बैठक झाली ती मॅनेज बैठक होती असा थेट आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली.