ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केलेला आहे. याच शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते
Rohit Pawar Criticize Mahayti Government : मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल एक जीआर (Government Resolution) काढला. यामुळे मराठा समाजाला (Maratha Reservation) दिलासा मोठा मिळाला आहे. मात्र, हा विजय केवळ मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचाच आहे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) केलं […]
Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला आता पोलिसांचा आडकाठीचा फतवा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी नियमभंग आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. मैदान तातडीने (Maratha Protest Permission) रिकामं […]
Hearing On Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange Patil) उपोषणाला आता कायदेशीर वळण लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज झालेल्या सुनावणीत आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा सरकारच्या वकिलांनी उपस्थित केला. अटींचे वारंवार उल्लंघन सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र […]
Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सरकार उलथवून टाकण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसेच आंदोलनाचे एकूण सात टप्पे असतील असे सांगत आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार यावर तसेच राज्य सरकार मी नाही तर, मोदी आणि शाहचं उलथवून टाकतील असे जरांगेंनी म्हटले आहे. […]
Manoj Jarange Patil Accept Government Condition : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मंगळवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवला. दरम्यान आता मनोज जरांगे पाटलांनी […]
Manoj Jarange Patil Maratha Reservation Gazette Demand : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबई गाठण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. यासाठी ते हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा आग्रह (Maratha Reservation Gazette Demand) धरत […]
Manoj Jarange Patil Press Conference Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याच्या मार्गावर आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेत 29 ऑगस्ट रोजी मुंबईत (Mumbai) भव्य आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे आज दुपारी 12 वाजता आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या भूमिकेकडे […]
मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत बोलताना महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयात मराठा
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवाली सराटीत