Mumbai High Court on Maratha Reservation : राज्यातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण दिले होते. मात्र, या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका (Mumbai High Court) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने काही महत्वाचे निष्कर्ष नोंदवले आहेत. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मला अटक करण्याचा डाव असून केव्हाही अटक होऊ शकते. याबाबत अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आहे. दहा टक्क्यांचे न टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) मराठा समाजाला देण्यात आले आहे. यातून सरकारने आमची फसवणूक केली आहे, असा […]
Manoj Jarange Patil : प्रकाश आंबेडकरांबद्दल (Prakash Ambedkar) मला आदर आहे पण मी कुठलीही राजकीय भूमिका घेणार नसल्याचं प्रत्युत्तर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आंबेडकरांना दिलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगेंनी आपली भूमिका […]
Manoj Jarnage Patil : सरकारने मर्यादा सोडल्यावर मराठे कसा करेक्ट कार्यक्रम करतात पाहा, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इशारा दिला आहे. दरम्यान, उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे आता राज्यभर संवाद साधत आहेत. सोलापुरात आज त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आहे. यावेळी ते […]
Maharashtra Government From SIT For MAnoj Jarange Patil : राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या मनासारखे लागले होते. भाजप-शिवसेना युतीचे 48 पैकी 42 खासदार निवडून आल्याने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. त्यानंतर सहाच महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार होती. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले, शिवसेना-भाजपची भक्कम युती, फडणवीस […]
Manoj Jarange News : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. याचदरम्यान, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याचं दिसून आलं. एकीकडे सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतरही मराठा समाधानी नसल्याची परिस्थिती पाहायला मिळते. […]
Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी एसआयटी (SIT)चौकशीवरुन सरकारवर (State Govt)जोरदार निशाणा साधला आहे. एसआयटी चौकशीला आपण अजिबात घाबरत नाही. कारण आपण कोणाचाही एक रुपया देखील खाल्लेला नाही. माझं पाकिट जर कुणी चोरानं मारलं तर चोरालाच टेन्शन येईल, त्याला वाटल की, आज सगळ्यात भंगार गिऱ्हाईक मिळालं. एसआयटी चौकशीवर […]
Sangharsyoddha Manoj Jarange Patil Teaser Release: मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता “संघर्षयोद्धा”- मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) या मराठी सिनेमातून मांडली जाणार आहे. या सिनेमाचा धमाकेदार टीजर रिलीज […]
Ramdas Athawale : सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ठाम आहेत. ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केलं. परीक्षा सुरू असल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, आरक्षणासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक राज्यभर एकवटले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ( Lok Sabha elections)हजारो मराठा बांधव अर्ज भरणार आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. त्याचबरोबर प्रचारसभेतही (Rally)सबभागी होणार नाहीत, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नसल्याची शपथ देखील यावेळी घेण्यात आली. मराठा आंदोलनाची (Maratha movement)पुढची दिशा […]