Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Baraskar)यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन (Maratha Reservation)भरकटवलं. त्यांच्यामुळं मराठा समाजाचं आतोनात नुकसान झालं आहे. आपण मराठा असून 2006 पासून मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यावर कायदेशीर लढाई लढत असल्याचे यावेळी […]
Pankaja Munde : भाजपने बीड लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर निवडणूक प्रचारासाठी पंकजा यांनी पायाला भिंगरी बांधून दौऱ्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, काल पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांना मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आता […]
Manoj Jarange Patil News : मराठ्यांच्या लेकरांसाठी गुन्हे अंगावर घ्या, मीही एसआयटी अंगावर घेतलीयं, पण मागे हटू नका, असं आवाहन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarnage Patil) मराठा समाजबांधवांना केलं आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारला घेरण्याची रणनीती मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांकडून आखली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आज अंतरवली सराटीत महाबैठक […]
Manoj Jarnage On Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानभवनात गरळ ओकून मराठ्यांची लाट अंगावर घेतली असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा वचपा काढला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी (Loksabha Eletion) सरकारला घेरण्यासाठी मराठा समाजबांधवांकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्यासाठी आज मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे […]
Manoj Jarnage On Devendra Fadnvis : “फडणवीसाहब अब सब बिघड गये तुम्हारे उपर…,तुम्हे सिर्फ बडे-बडे दिखते, सब के सब पीछे से आगे गये घ्या…लफडं गुंतवून आता, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांना लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, लोकसभा […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) उपस्थितीत आज आंतरवाली सराटीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून हजारो मराठा समाजबांधव (Maratha Reservation) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही बैठक अतिशय महत्वाची […]
Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यात उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अडथळा निर्माण करतात, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) अनेकदा केला. तर आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार केलं जाऊ शकतं, असा आरोप जरागेंनी केला […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सरकारने जर मला जेलमध्ये टाकून दाखवावं असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. मला जर जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्येही आंदोलन करील असा सरकारला (State Govt)थेट इशारा दिला आहे. माझ्यावर सरकारने एसआयटी(SIT) नेमली आहे. मला एसआयटी कसली […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याच चांगलच वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशातच आता मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी सरकारचा एक मोठा डाव असल्याचा दावा केला आहे. माझ्यावर 10 ते 15 केसेस दाखल करुन तडीपार करण्याचा डाव असल्याचं मनोज जरांगे […]
Manoj Jarange : राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाप्रकरणी मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation) पोलिसांकडून कारवाई होत आहे. या कारवाईनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आधीच्या आंदोलनाबाबतचेही गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं. मात्र, तरीही कारवाया सुरु होत्या. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनीच रात्री तीन वाजता फओन करुन गुन्हे मागे घेतो […]