- Home »
- marathi film
marathi film
मराठी चित्रपटांचा इफ्फिच्या फिल्म बाजारात सन्मान; चित्रपटांच्या प्रतिनिधींनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार
Marathi films honored at IFFI film bazaar : 23 गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (Marathi Movie) फिल्म बाजारात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या छबीला, तेरव, विषयहार्ड, आत्मपॅमप्लेट या चित्रपटांच्या टीमचा सन्मान महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते पणजी मधील मांडवी नदीवरील क्रुझवर करण्यात आला. त्याचबरोबर इफ्फीच्या विविध स्पर्धात्मक […]
‘कोण होणार हिटलर?’ महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं ‘क्युट’ उत्तर मिळालं!
Mukkam Post Bombilwadi Movie : ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या चित्रपटामध्ये प्रशांत दामले (Prashant Damle) हिटलरची भूमिका साकारणार आहे. १ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांनी केलंय. ‘कोण होणार हिटलर?’ हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता, त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ […]
नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये ! ‘या’ चित्रपटात दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
Sanjay Narvekar in Ranti movie : अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) ‘बॅक इन अॅक्शन’मध्ये आल्याचं दिसत आहे. नार्वेकरांनी मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूड देखील गाजवलं आहे. ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. आता नार्वेकर ‘रानटी’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ (Ranti) […]
‘उडूदे भडका’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पुष्कर जोगच्या जोशपूर्ण अंदाजाने वेधलं लक्ष
The A.I. Dharma Story Movie : ‘दि एआय धर्मा स्टोरी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला (Marathi Movie) आलंय. या गाण्याचं नाव ‘उडूदे भडका’ आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे. येत्या २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) देखील या गाण्यात दिसत आहे. या […]
प्रसाद ओक यांच्या प्रयत्नांना अखेर यश! मराठी चित्रपटांना मिळणार हक्काचं अनुदान; किती आहे रक्कम?
Marathi films will get grant : मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Marathi films) मोठी बातमी आहे. अखेर मराठी अभिनेते प्रसाद ओक ( Prasad Oak) यांच्या प्रयत्नांना यश मिळालंय. मराठी चित्रपटांना आता त्यांच्या हक्काचं अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक, शैक्षणिक कला आणि क्रीडा विश्वातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट / मातहतीपट / लघुपट यांना सहाय्यक अनुदान मिळणार आहे. […]
चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन…
प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आलीयं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कॅन्सर आजाराने ग्रासले होते.
“मन प्रेमात रंगले… ‘नेता गीता’ चं पहिल गाणं लाँच; ‘या’ दिवशी येणार चित्रपट
Marathi Film कॉलेज जीवनातील राजकारण, प्रेम यांची गोष्ट गुंफून साकारलेल्या "नेता गीता" या चित्रपटातून प्रेक्षकांना म्युझिकल ट्रीट मिळणार आहे.
अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा ‘बाबू’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात संपन्न
Babu या चित्रपटाचा ट्रेलर लाँच दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली.
बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यास ‘ये रे ये रे पैसा 3’ सज्ज; मुंबईत शुटींग सुरू
Marathi Film ये रे ये रे पैसा च्या दोन्ही भागांनी प्रचंड धुमाकुळ घातल्यानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवणार ‘बाबू’; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Marathi Film ‘बाबू’ची ही झलक नुकतीच सोशल मीडियावर झळकली असून आता प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.