Maharashtra State Marathi Film Award प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत.
Marathi Film चे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव ची टीम पाहून प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजेल
Rangada हा चित्रपट कुस्ती आणि बैलगाडा शर्यत या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित आहे.
Vishay Hard या चित्रपटातील 'येडं हे मन माझं...' हे प्रेमगीत ( song ) नुकतंच सिनेरसिकांच्या भेटीला आलं आहे.
Ashtpadi या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे.
Ankush Chaudhari मराठीतील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी ( Ankush Chaudhari) नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Hoy Maharaja एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेला होय महाराजा ( Hoy Maharaja) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Adinath Kothare shared a poster of Zapatlela movie : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे म्हटलं की त्यांचा झपाटलेला ( Zapatlela movie ) हा चित्रपट आणि तात्या विंचू हे पात्र लगेच डोळ्यासमोर येत. त्यातच आता झपाटलेला हा चित्रपट नव्या रूपामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर ( poster ) नुकतंच अभिनेता आदिनाथ कोठारे […]
Lek Asavi Tar Ashi Films Trailer Release : नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा ‘लेक असावी तर अशी’ ( Lek Asavi Tar Ashi ) या मराठी चित्रपटाचा लक्षवेधक ट्रेलर प्रदर्शित ( Trailer Release ) झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. ‘माझ्या उमेदवारीची मागणी […]
Naad – The Hard Love First look Release : गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत ‘नाद – द हार्ड लव्ह’ ( Naad – The Hard Love ) या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज ( First look Release ) करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर ( Gudhi Padawa ) नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू […]