Sholay : हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ ( Sholay) हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणूनच ‘शोले’ या चित्रपटाच्या महानतेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ ( hajarvela sholay pahilela manus ) या मराठी चित्रपटातून सलाम केला जाणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर […]
Kanni New Poster : मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारा ‘कन्नी’ (Kanni New Poster) हा चित्रपट येत्या 8 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर देखील नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. Sonu Sood […]