Satyabhama हा सती जाण्याच्या अमानवी प्रथेवर आधारित असलेला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.
येरे येरे पैसा ३ (Ye re Ye re Paisa 3)या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले
Dashavatar Marathi Film Release on 12 September Dilip Prabhavalkar : देवभूमीत रुजलेली, कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली (Entertainment News) जातेय. कोकणची लाल माती आणि (Marathi Film) त्या मातीतील कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार धारण होतोय. हा अवतार म्हणजेच (Dashavatar) दशावतार. चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या […]
Manache Shlok Marathi film Poster Released : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ (Manache Shlok) या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे (Marathi film) सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत ( Entertainment News) होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून […]
Sajana चित्रपटाचा हा ट्रेलर. जो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे.
Sayaji Shinde आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा घेऊन प्राकृत मराठी भाषेत सयाजी शिंदे भाईगिरी करणार आहेत.
Ata Thambaycha Naay Marathi Film In Theatre : कधी कधी सिनेमा केवळ (Marathi Film) बघायचा नसतो, तो मनापासून अनुभवायचा असतो. ‘आता थांबायचं नाय’ पाहिल्यावर ही गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते. या सिनेमाचं कुठे फारसा ढोलबजाव प्रचार झालेला नाही. पण तरी तो गावागावात (Ata Thambaycha Naay) पोहोचला. कारण लोकांनी तो स्वतः अनुभवला आणि स्वतःचं पुढच्या लोकांना (Entertainment […]
प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी रामकृष्ण मठात गळफास घेत आत्महत्या केली.
सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा (Banjara Film) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला
Subhash Ghai ,लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटचा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार आहे.