- Home »
- marathi film
marathi film
आजोबा-नातवाच्या नात्यातील गोडवा उलगडणार, ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित
आजोबा आणि नातवाच्या नात्यातील गंमत, भावनिक क्षण आणि कौटुंबिक नात्यांची गुंफण उलगडणाऱ्या ‘आदि अनंत’चा ट्रेलर प्रदर्शित झाला.
‘गौरी’च्या निमित्ताने निर्माती प्राजक्ता माळी दिग्दर्शक आदिनाथ कोठारेंसह पुन्हा सज्ज!
marathi film Gauri या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बालमनाचा ठेका धरत ‘चिकीझिंग’चे शीर्षक गीत रसिकांच्या भेटीला…
Chikizing Marathi Movie Title Song: बालपणाचा गोडवा जपणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट येत्या 19 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार.
सोहळा : बालपणाच्या उंबरठ्यावरच्या भावविश्वाचा हळवा अन् देखणा प्रवास!
Sohala Marathi Film Review साधेपणा आणि आशयघन आणि जगण्याला अर्थ देणारी अशी कथा यामुळे सोहळा आपल्या मनात घर करतो.
‘तुझ्या आयला’चा ट्रेलर प्रदर्शित ! चित्रपटाबद्दल काय म्हणाले सुजय डहाके ?
Sujay Dahake: ‘तुझ्या आयला’ हे शीर्षक पहिल्यांदा ऐकतानाच अनेकांच्या भुवया उंचावतात. मात्र, या शीर्षकामागे भाषेचा, संस्कारांचा आणि शब्दांच्या परिणामांचा विचार करायला लावणारी संकल्पना दडलेली आहे.
रहस्यमय ‘मृत्यूचक्र’मध्ये पुष्कराज चिरपुटकर; ‘गुरु’च्या व्यक्तिरेखेत दिसणार…
MrutyuChakra: आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या पुष्कराजची या चित्रपटातील भूमिका सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
कधी खट्याळ, कधी हळवं, तर कधी शब्दांपलीकडचं; रक्षाबंधन स्पेशल, आदि श्रावणीचं खास बॉन्डिंग!
Rakshabandhan Special आदि आणि श्रावणीच्या नात्यातील जिव्हाळा, विश्वास, मस्ती आणि असंख्य गोड आठवणींची सुंदर वीण या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
प्राजक्ता माळीच्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात; तिचा नवा लूक चर्चेत!
Prajakta Mali new look in Dinks ‘डिंक्स’ या आगामी मराठी चित्रपटातून प्राजक्ता माळी नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
एडिटर ते डिरेक्टर : निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून दिग्दर्शकीय प्रवास
Nilesh Naik : भावनिक पैलूंना स्पर्श करणारी ‘द्विधा’ची कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या अनुभवाची अनुभूती देणार आहे.
NAFA FILM FESTIVAL 2026 : पाच मराठीचे चित्रपटाचे होणार वर्ल्ड प्रीमिअर !
NAFA FILM FESTIVAL 2026: विशेष म्हणजे, दोन दिवसांच्या कालावधीत पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर होणार आहेत.