Marathi Film Chhabi तून एक फोटोग्राफर कोकणात एका मुलीचे फोटो काढतो. त्याला एक विचित्र अनुभव येतो. त्यामागे नेमकं काय? हे पाहता येणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ‘थप्पा’ हा एक भव्य आणि हटके मल्टीस्टारर चित्रपट आता दाखल होणार आहे. हिंदी मल्टीस्टारर चित्रपटांनाही टक्कर देईल.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे.
Aishwary Thackeray हा निशानची चित्रपटातून केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर गीतकार आणि संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आहे.
Poetic Teaser Of Sakaal Tar Hou Dya : मातब्बर कलाकारांचा अभिनय, सुमधूर संगीत आणि दर्जेदार सादरीकरण अशा एका पेक्षा एक वैशिष्ट्यांनी सजलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा (Sakaal Tar Hou Dya) मराठी चित्रपट (Marathi Film) प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. ‘नाच मोरा…’ या श्रवणीय गीताने रसिकांच्या मनावर गारूड केल्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित […]
Aranya च्या पोस्टरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. हा चित्रपट १९ सप्टेंबरला चित्रपटगृहांत येणार
Manache Shlok या चित्रपटातून पर्वतांची साथ आणि मनाच्या नात्यांची ऊब मिळाली तर तो प्रवास खास ठरतो. अशीच एक वेगळी गोष्ट पाहायला मिळणार आहे
Aranya हा चित्रपट प्रेक्षकांना जंगलाच्या कठीण वास्तवाशी तसेच मानवी नात्यांच्या गुंतागुंतीशी समोरासमोर आणणार आहे त्याचा टिझर प्रदर्शित झाला.
Kurla to Vengurla या चित्रपटातून गावांतील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेत माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट समोर येणार आहे.
खालिद का शिवाजी या चित्रपटाबाबत राज्य सरकारने थेट केंद्राला पत्र पाठवलं. या पत्रात राज्य सरकारकडून पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आली.