Hoy Maharaja एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेला होय महाराजा ( Hoy Maharaja) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Adinath Kothare shared a poster of Zapatlela movie : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे म्हटलं की त्यांचा झपाटलेला ( Zapatlela movie ) हा चित्रपट आणि तात्या विंचू हे पात्र लगेच डोळ्यासमोर येत. त्यातच आता झपाटलेला हा चित्रपट नव्या रूपामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर ( poster ) नुकतंच अभिनेता आदिनाथ कोठारे […]
Lek Asavi Tar Ashi Films Trailer Release : नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा ‘लेक असावी तर अशी’ ( Lek Asavi Tar Ashi ) या मराठी चित्रपटाचा लक्षवेधक ट्रेलर प्रदर्शित ( Trailer Release ) झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. ‘माझ्या उमेदवारीची मागणी […]
Naad – The Hard Love First look Release : गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत ‘नाद – द हार्ड लव्ह’ ( Naad – The Hard Love ) या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज ( First look Release ) करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर ( Gudhi Padawa ) नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू […]
Apsara : ‘अप्सरा’ ( Apsara ) या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विट्ठल काळे झळकणार आहेत. नृत्य अभिनेत्री म्हणून आपली ओळख असलेल्या मेघा घाडगे यांनी अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणूनह स्वतःचा ठसा उमटवलाच आहे. आगामी नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा प्राथमिक अंदाज […]
Madhusudan Kalelkar : हे वर्ष लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या मधुसूदन कालेलकर ( Madhusudan Kalelkar ) यांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यात आली. त्यासाठी १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर येथे चार दिवस रंगलेल्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. […]
Randhurandhar : गणराज स्टुडिओ प्रस्तुत, श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ ( Randhurandhar ) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे. Israel Attack : दहशतवादी समजून निर्वासितांच्या छावण्यांवर इस्त्रायलचा स्ट्राईक; 11 ठार […]
Baplyaok : अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होत गौरविल्या गेलेल्या ‘बापल्योक’ ( Baplyaok ) चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या नामांकन विभागातही दमदार बाजी मारली आहे. चित्रभाषेच्या जाणिवा समृद्ध करणं हे चित्रपट महोत्सवांचे उद्दिष्टय असते. हे या चित्रपटाने सिद्ध केलं आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल 17 आणि मटा सन्मान […]
Rahul Deshpande On Amaltash Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मराठी गायक राहुल देशपांडे ( Rahul Deshpande On Amaltash Movie ) हे केवळ त्यांच्या शास्त्रीय संगीत गायनासाठी ओळखले जात नाहीत तर अभिनय, निर्मिती या क्षेत्रातही त्यांनी आपलं कौशल्य आजमावलं आहे. त्याचंचं उदाहरण म्हणजे आता पुन्हा राहुल देशपांडे एका अनोख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘अमलताश’ असं […]
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या हस्ते ‘तेरव’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर,अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आणि पत्रकार अजय बिवडे आवर्जून उपस्थित […]