Marathi films ची निवड फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजाराकरिता करण्यात आली आहे.
Sant Dnyaneshwaranchi Muktai या चित्रपटाला यश मिळावे यासाठी चित्रपटाच्या टीमने श्री सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
Marathi Film राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.
Banjara या चित्रपटाचे चित्रीकरण सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे ‘बंजारा’ हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे
Zhapuk Zhapuk या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दमदार टिझर आणि पोस्टरनंतर नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
Swapnil Joshi आणि सोनाली कुलकर्णी हे एका बाल्कणीत उभे राहुन ओरडून मदत असं काय बरं घडल असेल की प्रेक्षकांची मदत घ्यावी लागली असले ?
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे.
Follower Film Teaser Launch : रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या ‘फॉलोअर’ या चित्रपटाचा (Follower Film) टीजर लाँच करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी (Marathi Film) या चित्रपटातून उलगडणार आहे. मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांचे अनोखे मिश्रण या (Entertainment News) चित्रपटात आहे. ‘फॉलोअर’ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स […]
AJ Proposes To Lila In Kashmir : काश्मीरमध्ये फुलणार एजे लीलाच प्रेमाचं नातं फुलणार आहे. कारण नवरी मिळे हिटलरला (Navri Mile Hitlerla) या मालिकेतील एजेंनी पत्नी लिलाच्या सर्व इच्छा पुर्ण करायच्या ठरवल्या आहेत. एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या (Marathi film) आहेत. तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याचं त्यांनी ठरवलंय. तर दुसरीकडे […]
Meera Jagannath In Marathi film Ilu Ilu : आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी ‘बिग बॉस मराठी’ गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे. हेमाचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज आपल्याला आगामी ‘इलू इलू’ या मराठी ( Ilu Ilu) चित्रपटात दिसणार आहे. मीराचं दिलखेचक पोस्टर सध्या […]