- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’च्या नव्या पोस्टरने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष, ‘या’ दिवशी सिनेमा होणार रिलीज
Delivery Boy Poster Release: मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy ) या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. (Marathi Movie) पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या (Prathamesh Parab) हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही (Ankita Lande Patil) दिसत आहे. View this post […]
Lagna Kallol: सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; एकदा पहाच!
Lagna Kallol Movie Poster Release: मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ (Lagna Kallol Movie) या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर (social media) झळकले आहे. (Marathi Movie) या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला […]
‘बहिर्जी’ म्हंजे शिवबाची तळपती तलवार”; हिंदवी स्वराज्याच्या सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणारा सिनेमा
Bahirji Marathi Movie Poster Release: सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय… बहिर्जी म्हंजे (Bahirji Marathi Movie) शिवबाची तळपती तलवार हाय… अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘बहिर्जी’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. (Historical Marathi Movie) या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये माती आड लपलेल्या […]
Bahirji Movie Teaser: ‘हिंदवी स्वराज्याचा पहिला गुप्तहेर; ‘बहिर्जी’ चा धमाकेदार टिझर रिलीज
Bahirji Movie Teaser: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर आधारित काही चित्रपट नुकतेच येऊन गेले. आगामी काळात असे आणखीही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छत्रपतींचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या बहिर्जी नाईक (Bahirji Naik) यांच्यावर आधारित एक चित्रपट तयार होत आहे. (Marathi Movie) ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा असं या चित्रपटाचं नाव […]
Chhatrapati Sambhaji: छत्रपती संभाजीमध्ये ‘दलिप ताहिल’ साकारणार ‘मुकर्रब खान’ची भूमिका
Chhatrapati Sambhaji: अभिनेता दलिप ताहिल (Dalip Tahil) हे नाव घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. (Marathi Movie) 26 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ (Chhatrapati Sambhaji) या चित्रपटात ते मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. छत्रपती […]
‘शिवरायांचा छावा’च्या चित्तथरारक पोस्टरची चर्चा; पाठमोऱ्या अभिनेत्याला नेटकऱ्यांनी ओळखलं
Shivrayancha Chhava First Look Release: आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे ‘छत्रपती संभाजी महाराज’ (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा आणि कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava Movie) १६ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. […]
Chhatrapati Sambhaji : ‘छत्रपती संभाजी’ मराठी रुपेरी पडद्यावर…पहिले पोस्टर रिलीज…
Chhatrapati Sambhaji Movie: ‘स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. (Marathi Movie) ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास […]
Jhimma2: ‘झिम्मा 2’चे चित्रपटगृहात अर्धशतक, बॉक्स ऑफिसवर 50व्या दिवशीही यशस्वी घौडदौड
Jhimma 2 Box Office: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा २’ (Jhimma 2 Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. (Marathi Movie) ५० दिवसांनंतरही (Box Office) चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ (Jhimma 2) हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. […]
Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्या धमाकेदार ‘भाऊचा नादखुळा’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला
Delivery Boy Bhau Cha Naad Song Release: काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie) या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर (social media) झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. (Marathi Movie) ‘भाऊचा नादखुळा’ (Bhau Cha Naad […]
राजमाता जिजाबाई भोसले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट; तेजस्विनी पंडित साकारणार मुख्य भूमिका
Swarajya Kanika Jijau: राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. (Marathi Movie) शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. (Marathi […]