विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात पार पडली.
IMD Rain Forecast पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मुंबई मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘आपुलकीची दिवाळी मराठवाड्यासाठी’ हा सामाजिक उपक्रम माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
सरकारचे मदतीसाठीचे जे निकष आहेत, ते कायम ठेवून आणि त्यात अधिकचे केवळ 10 हजार रुपये समाविष्ट करुन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
शेती आणि शेतकरी कायम संकटाच्या भोवऱ्यात अडकलेली आपण पाहत आलो आहोत. नुकताच एनसीआरबीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
शेतकऱ्यांच जे काही नुकसान झालं, त्याचा आढावा आम्ही घेतला. 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे.
यामध्ये पुरात अडकलेले खुलताबादेत ९, वैजापूर २५०, कन्नड तालुक्यातील ११ जणांसह १५ गावांतील एकूण ३५४ नागरिकांना वाचवण्यात यश आलं.
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रभर पाऊस चालू असला तरी प्रामुख्याने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे.
आम्हाला यामध्ये काही राजकारण करायचे नाही. पण, सरकारने लवकरात लवकर मदत नाही केली तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असं शिंदे म्हणाले.