- Home »
- Marathwada drought
Marathwada drought
माझ्या बरबादीसाठी बसलेल्यांना हवा बदलल्याचं कळणारही नाही; दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे कडाडले
भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी शायरीतून केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय चर्चेला नवा विषय मिळाला आहे.
पोटाची खळगी कशी भरणार? रोजगार हमी योजनेचं मराठवाड्यातील भयाण वास्तव; मजुरीत कधी अन् किती रुपयांची वाढ?
रोजगाराची गरज वाढली असताना रोजगार हमीच्या मजुरीत तुटपुंजी वाढ झाली असून, अनेक जिल्ह्यांत पुरेशी कामंही सुरू झालेली नाहीत, वाचा खास आढावा.
मराठवाड्यात दुष्काळाचा दुहेरी फटका; वाचा, कुठं किती दिवसांचा चारा अन् कुठं किती दिवसांचा पाणीसाठा?
मराठवाड्यात दुष्काळामुळे पिकांसोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून विभागात 31 लाख 22 हजार मेट्रिक टन चारा आहे.
दुष्काळात तहसीलदार सुट्टीवर; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढत दिले दणका
Marathwada- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन (Bharat Gangawane) यांनी तहसीलदार भारत गंगावणे (Kej Tehsildar Bharat Gangawane) यांचा पदभार काढत मोठा दणका दिलाय.
मराठवाड्यात पाणीटंचाईचं संकट गडद, धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवणार
Marathwada Drought : मराठवाड्यात पावसाची 35 टक्के तूट कायम असल्याने पाणीटंचाईचं संकट गडद झालं असून 246 टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.
मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; 8 जिल्ह्यांत पावसाची किती तूट?, वाचा आकडेवारी
Drought Update : मराठवाड्यात पावसाची तूट 31.59% वर पोहोचल्यानं 8 जिल्ह्यांतील खरीप पिकांवर दुष्काळाचं सावट अधिक गडद झालंय.
दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar; मराठवाड्यातील शेतीची पाहणी केल्यानंतर रोहित पवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
पावसाने मराठवाड्याकडं पाठ फिरवल्यान संकट गडद; पावसात 35% तूट, बाधित शेतकऱ्यां प्रशासनाला महत्वाचे आदेश
सर्वेक्षणातून प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत पुढील निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.