Gunratna Sadavarte यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Gaurav Ahuja या मुलाचा जेलमधील मुक्काम आणखी वाढणार आहे. कारण त्याच्या न्यायालयाने जमीन अर्जावरील सुनावणी 20 तारखेला होईल असं सांगितलं आहे.
Prahar Janshkti Party चे अभिजीत पोटे यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांची देयकांवरून जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले.