आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी त्यांना मतदान करण्याचे आवाहन भाजप पक्षश्रेष्ठींकडून केले गेले.
मी 4, 158 कोटी रुपयांचा विकास निधी आणून दाखवला, तुम्ही निदान 8 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा शब्द तरी मावळच्या जनेतला द्या
प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. -सुनील शेळके
काही लोक केवळ भावकीचा विचार करतात. मात्र, आम्ही गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला,
Pune Maval मध्ये अनैतिक संबंधांतून प्रियकराने गर्भवतीसह तिच्या दोन मुलांना थेट नदीत फेकून दिल्याने त्यांचा करून अंत झाला आहे.
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Lok Sabha Constituency) भाजप कार्यकर्त्यांचा रोष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane) यांना सहन करावा लागला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे बारणे यांच्याविषयीची नाराजी उघडपणे व्यक्त झाली. बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना योग्य तो सूचना केल्या पण बारणे यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करण्यास […]
मावळ : लोकसभेची निवडणूक होईपर्यंत “मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा आणि महायुतीचा धर्म पाळा”, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या आहेत. ते मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shivsena) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. (A clear instruction to the […]
विष्णू सानप, लेट्सअप मराठी Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स आज संपला आहे. बारणे यांचा सामना उद्धव […]
पुणे : माजी आमदार विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघात तळपत असलेली तलवार म्यान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मावळमध्ये शिवसेनेचे (Shivsena) काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवतारे (Vijay Shivtare) हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना […]