MLA Disqualification Case : राज्यातील दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्षांत फूट पडली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीतून अजित पवार (Ajit Pawar) बाहेर पडले. दोघांचेही गट सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला. आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर युक्तिवादही झाला आहे. […]
Rahul Narwekar Political Journey : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल काल (दि. 10) अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यासाठी त्यांनी कायद्यातील 10 व्या परिशिष्टाचा संदर्भ दिला. […]
MLA Disqualification Case Kiran Mane Reaction: शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णयाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलाय. शिवसेना पक्ष (Shivsena) हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाच असल्याचा महत्त्वाचा निर्णय नार्वेकर यांनी दिलाय. पण आमदार अपात्रतेच्या दोन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्यात. View this post on Instagram A post shared by Kiran […]
MLA Disqualification Case Result Live Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज (दि.10) अखेर निकाल लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी हा निकाल वाचून दाखवला. हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता शिंदे गटाकडून आनंदाच्या […]
Rahul Narvekar on MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज दुपारी निकाल देणार आहेत. या प्रकरणात निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत नार्वेकर यांना निकाल द्यावाच लागणार आहे. या निकालाकडे देशाचे […]
MLA Disqualification Case : जून 2022 पासून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुरू केलेलं बंड नाट्य अखेर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या बंडानंतर सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आज (दि. 10) निकाल देणार आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या या राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता […]
Girish Mahajan on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे (Rahul Narvekar) सुरू आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या कोणत्याही परिस्थितीत नार्वेकर यांना निर्णय द्यावा लागणार आहेत. मात्र निकाल येण्याआधीच राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 40 गद्दार बाद […]
Uddhav Thackeray on MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर विरोधकाकंडून टीकेची झोड उठविली जात असून ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. दोघांच्या […]