योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. त्यावरून विजयसिंह पंडिंतांची टोलेबाजी.
आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने पंडित समर्थकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबत पंडित बोलले आहेत.