जर माझ्यावर कारवाई करायचीच असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा पण आधी मतदान तर चेक करा.
कोणते आमदार फुटणार याची फक्त हिंट मी माध्यमांना दिली होती. पण पक्ष कार्यालयात वरिष्ठांना कोणते आमदार फुटणार याची माहितीच दिली होती.
विधान परिषदेत आमदार फुटल्यानंतर काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचं दिसतय.
Kapil Patil यांनी देखील विधानपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं.
विधान परिषदेत पराभव झाल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकांच स्वरूप बदलल असं जयंत पाटील म्हणाले.
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे
विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेतील विजयी उमेदवारांंचं अभिनंदन करत विरोधकांना खोचक टोले लगावले.
विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला निकाल हाती येत आहेत.
खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात (Chandrakant Patil) विधिमंडळाच्या आवारात भेट झाली.