- Home »
- MNS
MNS
काय सांगता? राज अन् उद्धव गुढीपाडव्याला एकत्र, बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल
Uddhav Thackeray Raj Thackeray Brothers Reunion : राज्यभरातील कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबईत मराठी सेनेने (Mumbai Marathi Sena) गुढीपाडव्यानिमित्त (Gudhi Padwa) एक मिलन कार्यक्रम आयोजित केलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त बंधू मिलन […]
“राजकारणाचा चिखल झालाय, कामचुकारपणा केला तर..” राज ठाकरेंच्या रडारवर कोण?
कामचुकारपणा केलात तर पदावर ठेवणार नाही असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी; मनसेच्या पुस्तक प्रदर्शनातील हजेरी राष्ट्रवादीला खटकली
खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली आहे.
मिशन टायगरमध्ये मनसे फोडण्याचा विचार सोडा, भेटीदरम्यान राज ठाकरेंची सामंतांना तंबी?
Raj Thackeray Warning To Uday Samant : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील खळबळ उडाल्याचं दिसतंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना (Uday Samant) तंबी दिल्याचं समोर आलंय. […]
Video : राज ठाकरेंसोबतच्या गप्पांमुळे ‘ज्ञानात’ भर पडते…; शिवतीर्थावरील भेटीनंतर सामंतांचं विधान चर्चेत
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे युतीत एकत्र येणार का? हा माझ्यासाठी फार मोठा विषय आहे.
‘मी वाट बघतोय…’ राज ठाकरेंनी दिलं निमंत्रण, सोशल मिडिया पोस्ट चर्चेत
MNS Book Exhibition On 27 February In Mumbai : 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे. या निमित्ताने मनसे मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 27 फेब्रुवारीला एक भव्य पुस्तक प्रदर्शन (MNS Book Exhibition) भरवत आहे. सोशल मिडिया पोस्ट करत खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) ही माहिती दिलीय. सस्नेह […]
मुख्यमंत्री फडणवीस अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, ‘शिवतीर्थ’वर नेमकी कोणती खलबतं सुरू?
CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray Today : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला का गेले आहेत? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर पुढे काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने आजची बैठक महत्वाची मानली […]
लोक बेघर होत आहे, त्याला विकास म्हणता येणार नाही, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
Raj Thackeray : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेबरोबरच मराठी माणसाचं अस्तित्व देखील टिकवलं पाहिजे. अशी टीका मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे
लोकसभेला भाजपला पाठिंबा पण विधानसभेला नाही? राज ठाकरेंनी सांगितली ईडीची स्टोरी
राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते वरळीत आयोजित सभेत बोलत होते.
Video : तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही; स्वार्थासाठी येणाऱ्या भाजपला ‘राज’ यांचा थेट संदेश
मुंबई : भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपचे लोक भेटायला येतात पण मी तुम्हाला दिसत नाही असे सांगत मी माझा मराठी बाणा बोथाट करणार नाही तसेच तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही असा थेट संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वार्थासाठी राजकीय भेटीगाठी घेणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना […]