मोदी सरकारने नव्या पेन्शन योजनेचं नाव युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) असं ठेवलं आहे. यातील युनिफाइडचा यू हा मोदी सरकारचा यू टर्न
Supriya Sule News : लोकसभा निवडणुकांमुळे (Loksabha Election) गाजराचाही पाऊस पडू शकतो, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मोदी सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. लोकसभा […]
Increase in inflation allowance : आगामी लोकसभा निवडणुकीआधीच सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करण्यात आलं आहे. एक मोठं गिफ्ट सरकारकडून देण्यात आलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारकांच्या महागाई भत्त्यात (Increase in inflation allowance) 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]
Petrol-Diesel Rate : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच निवडणुकीआधीच मोदी सरकारकडून (Modi Govt) जनतेला मोठं गिफ्ट मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. नवीन वर्षांत मोदी सरकारकडून पेट्रोलचे दर (Petrol-Diesel Rate) स्वस्त करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पेट्रोलचे दर 10 रुपयांची स्वस्त […]