नाशिक : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा सांगणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. मातोश्रीवर काल (दि.28) बैठक पार पडली तर, आज (दि.1) खासदारांची बैठक झाली. यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा झाल्याचे सांगत आम्ही या पदासाठी दावा सांगणार असल्याचे राऊतांनी सांगितले. मी कालच्या बैठकीत नव्हतो, मी नाशिक दौऱ्यावर आहे. त्यामुळे […]
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
मुंबई : बॉलिवडूमधील प्रसिद्ध अभिनेता सैफअली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. या हल्ल्यानंतर विरोधकांककडून राज्यतील कायद आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी 15 दिवसांपूर्वीच सैफअली खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra […]
आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचे आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत फडणवीसांचे कौतुक करताना म्हणाले होते.
‘देवाभाऊ, अभिनंदन!’या मथळ्याखालील लेखावर जरी कुणीही स्पष्टपणे जरी बोललं नाही तरी, ठाकरेंचा बदललेला मूड मोठे संकेत देत आहे.
पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या म्हणजे तुमचे सहा खासदार होतील.
खोटारडेपणातून त्यांना काही मतं मिळाली आहेत. आता त्यांच्याच निवडून आलेल्या खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये राहून आमचं
उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
बाबा सिद्दिकी हे तुमच्या आघाडीत सामील असताना त्यांना सुरक्षा व्यवस्था असताना देखील त्यांना मारण्यात आलं. या मागचे कारण भविष्यात समोर येतील.
मुंबई : अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दोषी आढळले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात खटला दाखल केला होता. कोर्टाने राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. (Mumbai court sentences Sanjay Raut to 15 days imprisonment in defamation case) Maharashtra | Metropolitan Magistrate Mazgaon convicts Shiv Sena (UBT) […]