मराठवाड्यातील 21 लाख 97 हजार 211 पैकी तब्बल 55 हजार 334 महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत.
निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Scheme) 1500 महिना याप्रमाणे पाच महिन्यांचे साडे सात हजार मिळाले. मग निवडणुकीनंतर यात आणखी वाढ करु, 2100 रुपये देऊ असे आश्वासन मिळाले. लाडक्या बहिणींनी या दिलदारपणावर विश्वास ठेवत भावांना भरभरून मतदान केलं. पण आजच्या घडीला 2100 रुपये लांबच राहिले. उलट महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी पुन्हा […]
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करताना आगामी विधानसभा