Indian Railway 300 New Locals For Mumbai : मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी (Indian Railway) खास गिफ्ट दिले आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स (Mumbai Local) दिल्या जाणार आहेत. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि […]
डोंबिवलीमधील अनेक प्रवाशांना लोकलमधील गर्दीमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. दोन तीन महिन्याभरापूर्वी दुबे नावाचा डोंबिवली
मुंबईकरांसाठी बातमी. आज 12.30 ते मंगळवारी सकाळी 4.30 या दरम्यान गोरेगाव आणि मालाड दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.
लेटमार्कचं टेन्शन संपणार. मुंबईकर आता वेळेत कामावर पोहोचणार, सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल.
ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानं मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ आली.
आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पाहाटेपासून पावसाने चांगाला जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकल उशिरा धावत आहेत.
पावसाने मुंबईत दोन दिवसांपासून थैमान घातलं असल्याने अनेक ठिकाणी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. आता उघड झाल्याने रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाटांवर लांबीकरणाच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून काम सुरू झाले.
Prathmesh Parab अभिनेता प्रथमेश परब हा चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. 'मुंबई लोकल' या चित्रपटामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.