पावसाने मुंबईत दोन दिवसांपासून थैमान घातलं असल्याने अनेक ठिकाणी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. आता उघड झाल्याने रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाटांवर लांबीकरणाच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून काम सुरू झाले.
Prathmesh Parab अभिनेता प्रथमेश परब हा चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. 'मुंबई लोकल' या चित्रपटामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.