Manoj Jarange Patil Maratha Reservation Gazette Demand : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबई गाठण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. यासाठी ते हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा आग्रह (Maratha Reservation Gazette Demand) धरत […]
BJP Banners Before Manoj Jarange Patil Reached Mumbai : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईकडे मोर्चात आहेत. काल अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या मोर्चाने आता शिवनेरीवर प्रवेश केला आहे. त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी दर्शवली (Mumbai Morcha) असून, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले […]
Manoj Jarange Patil On Shivneri : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Maratha reservation) रवाना झाले. आता ते शिवनेरी येथे दाखल झाले असून रात्री दोन वाजता पारनेरमध्येही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगे (Mumbai Morcha) आरक्षणासाठी […]
Minister Radhakrishna Vikhe Patil On Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मात्र समाजाच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील (Maratha Reservation) आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसारच उपसमितीने कालच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हैद्राबाद गॅझेटवर न्यायमुर्ती शिंदे समितीचा अभ्यास सुरु असून, त्यांचा अहवाल येईपर्यंत […]
Manoj Jarange Patil Maratha Aandolan Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Aandolan) प्रश्न पुन्हा पेटला असून, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटी येथून महादेवाचे दर्शन घेऊन आणि गणपती बाप्पाची आरती करून मुंबईकडे कूच केली. हायकोर्टाने मुंबईत मोर्चासाठी (Mumbai Morcha) परवानगी नाकारली […]
Manoj Jarange Patil Allegation On CM Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते वेगवेगळ्या शहरांत बैठका घेत आहेत. आज ते अहिल्यानगरमध्ये होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे जाणूनबुजून मराठा नेत्यांना […]
Manoj Jarange यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं.