मुंबई : आमची निती योग्य असल्याने निर्णय योग्य असल्याचे सांगत गेल्या 10 वर्षात बँकिंग सेक्टरची घोडदौड जोरात सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सांगितले. गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात आपण कमालीचे बदल पाहिले आहेत असेही मोदी म्हणाले. मोदी मुंबईत आयोजित आरबीआयच्या (RBI) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी RBI च्या ध्येयांसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच हा […]
Eknath Shinde Shiv Sena First Candidate List : लोकसभा निवडणुकीत आज शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत .. जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटानंतर आज अखेर शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 8 उमेदवारांना तिकीट देण्यात आले. या यादीत दक्षिण मध्य मुंबईतून राहुल […]
Vijaypat Singhania : रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया (Gautam Singhania) आणि त्यांचे वडिल विजयपत सिंघानिया यांचे (Vijaypat Singhania) काही दिवसांपूर्वी एकत्रित फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोनंतर पिता-पुत्रातील वाद मिटला असेच अर्थ काढले जाऊ लागले. तशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण, आता खुद्द विजयपत सिंघानिया यांनीच या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. […]
Prasad Pujari Arrested : गेल्या अनेक वर्षांपासून गँगस्टर प्रसाद पुजारीला (Prasad Pujari) मुंबईत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर प्रसाद पुजारीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) अधिकाऱ्यांनी चीनमधून अटक केली आहे. चीन (China) सरकारने प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. तो गेल्या काही वर्षांपासून फरार होता. मोस्ट वॉंडेट व्यक्तीला चीनमधून भारतात आणण्याची […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर आता अनेक पक्षांचं घोडं अडलं आहे ते म्हणजे जागा वाटपावरून. काही जागांवरून अद्याप महायुतीत एकमत न झाल्याने जागा वाटपांचं भिजत घोंगडं कायम आहे. हा तिढा सोडवण्यात अद्याप यश मिळालेलं नसतानाच उत्तर पश्चिम मुंबईत एकनाथ शिंदेंकडून वेगळीचं चाचपणी सुरू असल्याची चर्चा असून, ‘विरार का छोरा’ ठाकरे गटाचा उमेदवाराला लोकसभेच्या रणांगणात […]
Raj Thackeray and Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक प्रश्न आता […]
Priya Dutt may Join Shivsena Shinde Group : ‘मिलिंद देवरा’, ‘अशोक चव्हाण’ आणि ‘बाबा सिद्दीकी’ ही तीन नावं म्हणजे एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते. पण, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांनी काँग्रेसचा (Congress Party) हात सोडला. मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला. अशोक चव्हाण भाजपवासी झाले तर बाबा सिद्दीकी यांनी अजित […]
Mumbai News : महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच ठाकरे गटात वाद उफाळून आला. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते यांच्यात धुसफूस सुरू झाली. दोघांतील वाद मिटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधानपरषदेचे आमदार आमश्या पाडवी […]
मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रान्झिट कॅम्पमध्ये (Shivalik Transit Camp) 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी सुरक्षित घरांमध्ये तात्पुरते पूनर्वसन करण्यात यावे. तसेच वर्षभरात तेथेच नवीन ट्रान्झिट कॅम्प तयार करुन रहिवाशांच्या निवासाची सोय करावी. शिवालिक विकासकाने गेल्या 18 वर्षांत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्याच्याऐवजी अन्य नामांकित विकासकांकडून हा प्रकल्प पूर्ण […]
Chhagan Bhujbal on Seat Sharing : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. बैठका घेत आहेत. मात्र अजूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) यामध्ये नवा ट्विस्ट आणला आहे. मुंबईतील बीकेसी येथे अमित शाह, अजित पवार, […]