आरोपी घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता. खान कुटुंबीय कसेबसे बाराव्या मजल्यावर गेले असे करिना म्हणाली.
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्या आधारावर पोलीस काम करत आहेत. - देवेंद्र फडणवीस
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असतानाच एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर (Saif Ali Khan) हल्ला करणाऱ्या आरोपीने बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) घराचीही रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. तर, दुसरीकडे पोलिसांनी बांद्रा […]
आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता असे पोलीस तपासातून पुढे आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सर्वात आधी त्याच्या घरात काम करणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
एक व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला आणि मोलकरणीशी वाद घालू लागला. वाद वाढल्यानंतर सैफने मध्यस्थी केली.
Danish Merchant : मुंबई पोलिसांनी मोठं कारवाई करत दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना (Danish Merchant) याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे.
र्ल्यात एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला आहे. बेस्ट बसने (Best Bus) अनेकांना उडवल्याची माहिती आहे
सुनील पाल यांच्या पत्नीने सांगितलं की सुनील आता बरे आहेत. दिल्लीहून मुंबईला परतत आहेत. त्यांचं पोलिसांशी बोलणं झालं आहे.
Shikhar Bank Scam : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात 2014 मध्ये भाजप सरकारने शिखर बँकेत (Shikhar Bank