Unseasonal Rain : राज्यात कडाक्याची थंडी पडत असतानाच अनेक ठिकाणी (Unseasonal Rain) अवकाळी पावसाने एन्ट्री घेतली आहे. सांगली आणि कोल्हापुरात मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता मुंबई पुण्यासह आणखी काही शहरांत पावसाचा अंदाज (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज आणि पुढील दोन ते तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस […]