पावसाचा जोर वाढत असून आजही राज्यात अेक भागांत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात रेड अलर्ड सांगतला आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.
आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पाहाटेपासून पावसाने चांगाला जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकल उशिरा धावत आहेत.
पावसाने मुंबईत दोन दिवसांपासून थैमान घातलं असल्याने अनेक ठिकाणी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. आता उघड झाल्याने रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे.
पुणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मोठ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक खोळंबली होती. आजही मोठा पाऊस सांगितला आहे.
मुंबईत विजय नगर परिसरात अपघाती घटना घडली. येते घराचे छत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन झाल आहे. सध्या मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे.
Hoarding Collapse In Mumbai : आज दुपारी अचानक मुबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी
Mumbai Rain Alert : आज दुपारी अचानक मुबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली