2008 Malegaon Bomb Blast Case Verdict Update : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. संशयाच्या आरोपांवर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. आजच्या सुनावणीत काय घडलं? कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सची व्यवस्था केली होती, असा आरोप केला गेला. परंतु प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर […]
Migrant Brutally Assaulted Young Woman At Hospital : कल्याणच्या (Kalyan) नांदिवली परिसरात एका खाजगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने रुग्णालयात कार्यरत असलेल्या रिसेप्शनिस्ट तरुणीला भरदिवसा निर्घृणपणे मारहाण (Brutally Assaulted Young Woman) केली. ही घटना 21 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली असून, रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार (Crime News) कैद झाला आहे. नशेत होता […]
Air Hostess Assault : राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबईतील (Mumbai) मिरा रोड (Mira Road)
Bombay High Court Decision Mumbai Serial Train Blasts : मुंबईत (Mumbai) 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mumbai Serial Train Blasts Case) सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निकाल सुनावला असून, सत्र न्यायालयाने दिलेल्या (Bombay High […]
Nishikant Dubey यांनी मुंबई गुजरातचाच भाग होता. आताही केवळ 31-32 टक्के मराठी बोलणारे लोक मुंबईत राहतात. असं म्हणत पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे.
मी सभागृहात भाषण केल्यानंतर मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर आलो असता माझ्यावर थेट हल्ला करण्यात आला. ते गुंड मलाच मारण्यासाठी आले होते.
Tesla Model Y चं मुंबईतील बीकेसीमध्ये शोरूम खुलं होत आहे. पण या गाड्यांची किंमत काय असणार? तसेच याबाबत सर्व काही जाणून घ्या...
Alia Bhat ची तब्बल 76 लाखांची फसवणुक झाली आहे. ही फसवणुक तिची माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका प्रकाश शेट्टीनेच केल्याचे समोर आलं आहे.
Filmistan Studio या स्टुडिओची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील मोठ्या स्टुडिओंपैकी तो एक होता. तो आर्केड डेव्हलपर्स यांनी खरेदी केला आहे.
Thackeray Vijay Melava : ठाकरे बंधू हिंदी सक्ती प्रकरणावरुन गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे.