Ashok Saraf Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.
Mumbai चा गड राखणे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचं होतं. मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या
LokSabha Election ची मतमोजणी सुरू असून त्यात मुंबईमधील 6 मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीत मिश्र असा कौल दिसत आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) दरवर्षी 14 जून रोजी गो.ब. देवल स्मृति पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
Govinda Met PM Modi: अभिनेता गोविंदाने (Govinda) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचीही भेट घेतली.
धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण मध्य मुंबईतील एका मतदान केंद्रावर काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आहे. त्यानंतर दोन्ही गट पोलिस ठाण्यास समोरसमोर आले.
मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना फॉलो केले असता राज ठाकरे (Raj Thackeray) पत्रकारांवर चिडल्याचं दिसलं.
निवडणूक आयोग मतदार जनजागृतीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं. मात्र, मतदानाच्या दिवशी मतदारांची नावेच यादीतून गायब असतात - अजय कोंडेकर