उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलींद नार्वेकर यांना विधानपरिषदेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पंढरपूर वारीचा ऐतिहासिक वारसा याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवत आहोत अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
आज विधान परिषदेच्या पदविधर मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं चित्र आहे.
Amitabh Bachchan House Temple: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांच्या घराचे फोटो शेअर करत असतात.
घरांच्या किंमती सर्वाधिक असणाऱ्या ४४ शहरांच्या यादीत मुंबई आणि दिल्ली शहरं टॉप पाचमध्ये आली आहेत.
Ashok Saraf on Sharad Pawar : "लोकांना कला आवडत गेली मी करत गेलो. अशात मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा होता. त्याहून पुढे पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे खूप महत्वाचं होतं"
अण्णा हजारे जागे झाले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आता अण्णांनी इलेक्टोरल बाँड्सविरोधातही आवाज उठवला पाहिजे.
वायकॉम 18 मीडिया कंपनीने मुंबईत सायबर पोलिस स्टेशनला एक गुन्हा नोंदविला होता. कॉपिराइट अॅक्टनुसार फेअर प्ले स्पोर्ट्स विरोधात ही तक्रार होती.
फडणवीसांप्रमाणेच मलाही मोकळं करा, अशी विनवणी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.