- Home »
- Mumbai
Mumbai
शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला राज्य सरकारतर्फे मुंबईत मंत्रालयात चर्चेसाठी आमंत्रण
State government ने माकप आणि किसान सभेच्या नाशिकहून निघालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या भव्य लाँग मार्चच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 29 जानेवारीला पडणार पार
Bolibhasha play - अंतिम फेरी गुरुवार, 29 जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत रंगणार.
मुंबईत लोकलमध्ये धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून कॉलेज प्राध्यापकाची निर्घृण हत्या
कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आलोक सिंह यांचा लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादातून निर्घृण खून झाला.
लोढांना केईएम नाव खुपलं थेट पालिकेलाच दिले नाव हटवण्याचे आदेश
रुग्णालयात मूलभूत सुविधांची हेळसांड होत असतांना नाव बदलण्यापेक्षा रुग्णसेवा सुधारण्याची गरज असल्याचे मागणी जोर धरतं आहे.
मोठी बातमी! मुंबई मनपा महापौर पदाची निवडणूक लांबणीवर, कारणही आले समोर…
Mumbai mayoral election पुढे ढकलण्यात आली आहे. कारण भाजप आणि शिवसेना पक्षांची गटनेते पदाची नोंदणीच अद्याप झालेली नाही.
Video : …तर ठाकरेंचा ‘महापौर’ होईल अन् पक्षांतर करणारे अपात्र ठरतील? सरोंदेंनी मांडलं कायद्याचं गणित
Asim Sarode यांनी पक्षांतर बंदी कायदा आणि मुंबईमध्ये महापौर पदाच्या आलेल्या ट्विस्टवर भाकित केलं आहे.
भाजप महायुती सरकारची ‘इव्हेंटबाजी’, मुंबईमधीलच कंपन्यांशी दावोसमध्ये करार; काँग्रेसने कंपनीचा पत्ताच सांगितलं
खासदार वर्षा गायकवाड यांनी दावोस दौरा म्हणजे केवळ दिखावा असून, ही भाजप महायुती सरकारची ‘इव्हेंटबाजी’ असल्याचा आरोप केला.
बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार? आरक्षणाचा तिढा नेमका काय?
BJP-Shinde कडे बहुमत असूनही महापौरपदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही. त्यामुळे ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता
मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय; मराठी अस्मितेच्या चर्चेत नवा राजकीय मुद्दा
मुंबईत भव्य बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला असून यामुळे राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक चर्चेत नव्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता.
लंडनला जाण्यापासून डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखलं; नेमकं काय घडलं?
डॉ. पाटील यांना भारतातून पुन्हा लंडनला जात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.