CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray Today : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला का गेले आहेत? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर पुढे काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने आजची बैठक महत्वाची मानली […]
Manoj Jarange On CM Fadnavis : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे.
मुंबई : पुण्याच्या सिंहगड भागात आढळलेल्या जीबीएस व्हायरसचा मुंबईतही (Mumbai)) शिरकाव झाला आहे. (GBS) अंधेरी भागात जीबीएसचा पहिला रुग्ण सापडला आहे. अंधेरी पूर्वमध्ये मालपा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका पुरुषाला या व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या त्याच्यावर महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (man living in Malpa Dongri area of Andheri East has […]
Dwarkanath Sanzgiri Passes Away : लोकप्रिय क्रिकेट (Cricket) समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांनी मुंबईतल्या (Mumbai) लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १९८३ ते आता पर्यंतचे सर्व क्रिकेट वर्ल्ड कपचे द्वारकानाथ संझगिरी यांना वार्तांकन केलंय.भारतरत्नं सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांचे ते […]
BCCI दरवर्षी पार पडणारा बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबईमध्ये पार पडला. या सोहळ्याला अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.
Gum Hai Kisikey Pyaar Mein Serial Promo : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ ही बहुचर्चित मालिका सस्पेन्स, रोमान्स आणि नाट्यमय वळणांचा नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज आहे. ही मालिका प्रेम, त्याग आणि भावनिक अशांततेमागील गुंतागुंतीचा शोध घेत असताना या मालिकेतील आगामी भागांत त्यामधील पात्रांची तीव्रता अधिक वाढवून प्रेक्षक छोट्या पडद्यावर खिळून राहतील, अशी […]
Sri Siddhivinayak: आपण घर लग्नसमारंभ, पूजासाठी जसे अंगभर कपडे घालतो, त्या पद्धतीने मंदिरात येताना पेहराव करून यावा.
Usha Praveen Gandhi College: व्यावसायिक ज्ञान मिळवणे, व्यवसाय कसा करायचा ? तो कसा वाढवायचा त्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे या बाजारा एयुपीजीत मिळतं असते.
Jammu And Kashmir Beat Mumbai: कोणतेही नावाजलेले खेळाडू संघात नसलेल्या Jammu And Kashmirने मुंबईचा तब्बल पाच विकेट्सने धुव्वा उडविला.
उरणमध्येही या आजाराची प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लातूरमध्ये तर एका पोल्ट्री फार्ममधील 4200 पिल्लांचा मृत्यू झाला आहे.