महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.
भारतीय संघाच कौतुक करण्यासाठी करोडो मुंबईर रस्त्यावर उरतले होते.
ज्या वानखेडे स्टेडियमवर त्याला सर्वाधिक ट्रोल केलं गेलं तिथेच हार्दिक, हार्दिक नावाच्या घोषणा फॅन्सकडून दिल्या जात होत्या.
मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी केली. एवढ्या गर्दीत ॲम्ब्युलन्स पाहून क्रिकेटप्रेमींनी ॲम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलींद नार्वेकर यांना विधानपरिषदेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पंढरपूर वारीचा ऐतिहासिक वारसा याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवत आहोत अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
आज विधान परिषदेच्या पदविधर मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं चित्र आहे.
Amitabh Bachchan House Temple: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांच्या घराचे फोटो शेअर करत असतात.
घरांच्या किंमती सर्वाधिक असणाऱ्या ४४ शहरांच्या यादीत मुंबई आणि दिल्ली शहरं टॉप पाचमध्ये आली आहेत.