Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आता मुंबईतील आंदोलनाची तयारी केली आहे. मुंबईतील आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांना देताना कोणत्या मार्गाने मुंबई गाठणार याचा खुलासा जरांगे पाटील यांनी आज केला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाचा मुंबईकडे जाण्याचा […]