29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात. शहरी राजकारणाचा थेट कौल देणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.