land scams प्रकरणी विजय कुंभार यांनी पार्थ पवारांना निशाण्यावर घेतलं असताना त्यांनी बाणेमध्ये आणखी मोठा जमीन घोेटाळा झाल्याचा दावा केला आहे.
Parth Pawar वादग्रस्त जमीन खरेदीत अडचणीत आलेत. यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Parth Pawar यांची कंपनी असलेल्या अमिडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
Parth Pawar यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव खारगेंची चौकशी समिती, तहसीलदार येवलेंचं तातडीने निलंबन करण्यात आले आहे.