Muralidhar Mohol : पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी पुणे शहरातील सूक्ष्म
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रोत्सव आणि ढोल-ताशा पथकांनी मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
Muralidhar Mohol meet Amit Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या हालचालींनाही वेग आला. पुणे लोकसभेसाठी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रिय होणार आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची आज भेट […]
Pune Lok Sabha Election : ‘माजी खासदार गिरीश बापटांना पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक अशी त्यांची कारकीर्द राहिली. विरोधी पक्षात आणि समाजात कधीही तूट येणार नाही असं त्यांचं काम होतं. हे राजकारण आताच्या विरोधकांना जमेल असं मला वाटत नाही. आजच्या या नेत्यांना कधी गाडीच्या खाली उतरलेलं पुणेकरांनी पाहिलेलं नाही. त्यामुळे […]
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) तर महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरला. जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा अशा […]
Muralidhar Mohol : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने मोहोळ यांना उमेदवारी देण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, याच विषयी […]
Pune Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामध्ये पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ( Pune Loksabha ) भाजपकडून माजी महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ ( Muralidhar Mohol ) यांच्यावर लोकसभा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांना निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षाने संधी […]