Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Police) बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलिस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांना बढती देऊन होमगार्डचा पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त असलेले अमितेश कुमार (Amitesh Kumar) आता पुणे शहराचे […]