Jitendra Awhad : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातियतेचा वास येतो, असं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद नाही करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असे आव्हाड म्हणाले होते. यावरुन भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आंबेडकरी जनतेला […]
Mallikarjun Kharge On PM Modi : विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance)भाजपकडून (BJP)फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी केला. ते नागपूरमध्ये (Nagpur)कॉंग्रेसच्या (Congress)139 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित है तैयार हम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi), भाजप आणि आरएसएसवर (RSS)जोरदार हल्लाबोल केला. यावेळी […]
Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप […]