बार्टी, सारथी, महाज्योती आणि आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल.
कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांना त्यांच्या विरोधात झालेल्या आरोपांमधून अधिकृतरीत्या क्लीन चीट.
महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली कडवी टीका.
कृष्णा खोपडे हे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. त्यांच्यावर आमदार खोपडेंकडून भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले जात आहेत
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अधिकाऱ्यांचं मागील चार दिवसापासून आंदोलन; राज्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी सहभागी.
पुणे शहरात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा पाणीवापर आणि प्रलंबित देणी हा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच तापला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलवरून नगर विकास मंत्र्यांना अल्टिमेटम; 8 दिवसांत टोलमाफी करा.
Maharashtra State Bank मित्र असोसिएशनने, राज्यातील सर्व बँक मित्रांच्या विविध तातडीच्या प्रश्नांवर 12 डिसेंबरला मोर्चाचे आयोजन केले आहे.
चहापानाच्या कार्यक्रमानंतर महायुतीकडून पत्रकार परिषद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य.
नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन फक्त 7 दिवसांचं असल्यानं ते बोगस असल्याची काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची टीका.