Sudhir Mungantiwar : शासन नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन
कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर अशी अशी लढत होणार
पोलीस पाटलांच्या खात्यात दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळेल, त्यांना रिटायरमेंटनंतरही काहीतरी मिळालं पाहिजे यासाठीही सरकार प्रयत्नशील
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिला आहे.
मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
नागपुरमध्ये मोठी दुख:द घटना घडली आहे. येथे मुलीच्या घरी राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बालाजीनगर परिसरातील दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाणाऱ्या 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका गाडीने उडवले.
Nitin Gadkari On Sharad Pawar : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून भाजप हे वॉशिंग मशीन (BJP washing machine)असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन […]
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सबद्दल (Toll taxमोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार टोल रद्द करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. आज नागपूरमध्ये (Nagpur)एका वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी यांनी यावर भाष्य केले. सुजय विखे-लंकेंचं पुन्हा सुरु! ‘शोले’चा किस्सा सांगत विखेंकडून खिल्ली… केंद्रीय […]
Venkateswara Mahaswami : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच जागांवर निवडणूक होणार आहे. नागपुरातून भाजपने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आता गडकरींनी नागपुरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या सभा घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांनी नागपुरातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. […]