Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या हस्ते ‘तेरव’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर,अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आणि पत्रकार अजय बिवडे आवर्जून उपस्थित […]
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
Jitendra Awhad : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातियतेचा वास येतो, असं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद नाही करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असे आव्हाड म्हणाले होते. यावरुन भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आंबेडकरी जनतेला […]
Mallikarjun Kharge On PM Modi : विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance)भाजपकडून (BJP)फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी केला. ते नागपूरमध्ये (Nagpur)कॉंग्रेसच्या (Congress)139 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित है तैयार हम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi), भाजप आणि आरएसएसवर (RSS)जोरदार हल्लाबोल केला. यावेळी […]
Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप […]