Nana Patole Criticized BJP Narrative about Constitution : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्षच (BJP) सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण आणि संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड केलीय. फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी उद्या रात्री जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.
Nana Patole On MVA Seat Shating Criticized BJP : कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीच्या जागांवर बोलताना मोठं विधान केलंय. वाटाघाटीतून जागांचा प्रश्न सुटेल, असं त्यांनी म्हटलंय. कॉंग्रेसची तिकीटांची यादी आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार, असं नाना पटोले म्हणाले ( MVA Seat Shating) आहेत. जागावाटपाचं आमचं गणित जुळलेलं आहे, असं नाना पटोले […]
MVA Seat Sharing Formula Fix : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीचा (MVA) अधिकृत फॉर्म्युला ठरला आहे. आज महाविकास आघाडीच्या
MVA Seat Sharing: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून बैठका सुरु आहे मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला
पंख छाटण्याचा प्रश्नच नाही, मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवलं, असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिलंय.
महाविकास आघाडीमध्ये काही जागांच्या वाटपावरून तणावाची स्थिती आहे. हा वाद वाढलेला आहे. तो इतका वाढलेला आहे की, काँग्रेसचे
विदर्भातील जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज चेन्नीथला यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
नाना पटोले (Nana Patole) यापुढे जागावाटपाच्या बैठकीत आल्यास शिवसेना ठाकरे गटनेते (UBT) जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत