बहुसंख्य उमेदवारांनी ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काहींनी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडणं योग्य नाही असं सांगितलं.
नाना पटोलेंच्या जागी आमदार विकास ठाकरे यांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी नागपूर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
सोमनाथ सुर्यवंशींना कोठडीत पोलिसांनी प्रचंड हालहाल करून मारण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. - नाना पटोले
प्रशांत गोडसे, मुंबई | महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला (Ramesh Chennithala) येत्या मंगळवारी (१७ डिसेंबर) काँग्रेस पक्षाचे (Congress) नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा […]
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे - नाना पटोले
महाविकास आघाडीतील काही आमदार, खासदार आम्हाला भेटतात. त्यांचं दुःख मांडत असतात. काँग्रेस नेतृत्व निवडून आलेले
Congress President Nana Patole Speech In Markadwadi : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत (EVM Issue Assembly Election) आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील (Markadwadi) ग्रामस्थांनी ईव्हीएमला मोठा विरोध केलाय. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी देखील केलीय. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) मारकडवातील ग्रामस्थांना भेट दिलीय. यावेळी नाना पटोले यांनी मारकडवाडीच्या […]
माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झालेय, हे गुजरातधार्जिणे सरकार.
Nana Patole : विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम (EVM) व